एरोनॉटिकल मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव
1 प्रोजेक्ट एडमिन असिस्टंट (PAA)
2 प्रोजेक्ट सिनियर एडमिन असिस्टंट (PSAA)
3 प्रोजेक्ट एडमिन ऑफिसर (PAO)
4 प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट (PTA)
5 प्रोजेक्ट सिनियर टेक्निकल असिस्टंट (PSTA)
पद संख्या- 23 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) वाणिज्य / विज्ञान / कला / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी किंवा जनसंपर्क / कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स / मास कम्युनिकेशन / पत्रकारिता या विषयात पदवी (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) हॉटेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन / केटरिंग / पाककला विज्ञान किंवा BSc. (Hotel Management and Catering Science) किंवा BBA (Culinary Arts) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग / पाककला विज्ञान डिप्लोमा किंवा शेती / कृषी विज्ञान पदवी किंवा पदवीधर +ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा BSc/B.E/B.Tech+LLB (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications)
पद क्र.5: (i) BE (Computer Science / Information Science / Information Technology / Computer Applications) किंवा B.Sc (Physics) / B. Sc (Mathematics) + PG डिप्लोमा (Computer Applications) (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: बंगलोर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 13 जून 2025
अधिकृत वेबसाईट- ada.gov.in