MPSC द्वारे अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ – गुणपत्रक उपलब्ध
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 8 ते 17 जानेवारी…