Take a fresh look at your lifestyle.

वृंदावन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे भरती

0

पदाचे नाव: प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याते) आणि योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता- एनसीएच नवी दिल्ली आणि एमयूएचएस-नाशिकच्या नियम आणि विनियमांनुसार आवश्यक पात्रता आणि अनुभव अर्ज करण्यास पात्र.

पद संख्या: 24 पदे

नोकरी ठिकाण: अहिल्यानगर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल: mhfhmc@gmail.com

अर्ज करण्याची मुदत: 17 सप्टेंबर 2025