मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये भरती
पदाचे नाव: सहाय्यक विद्युत अभियंता (अॅडहॉक) आणि वरिष्ठ विभाग अभियंता (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा/पदवी + अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पद संख्या: 05 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)
अर्ज करण्याचा ई- मेल: apo@mrvc.gov.in
अर्ज करण्याची मुदत: 19 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- mrvc.indianrailways.gov.in