महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे २३ नोव्हेंबर रोजी आयोजन
जळगाव- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभरातील ३७ जिल्ह्यांत एकूण १४२३ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. पेपर १ साठी २,०३,३३४…