Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ)

2 लेखा अधिकारी (गट-ब)

3 सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)

4 उपलेखापाल (गट-क)

5 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)

6 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)

7 उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)

8 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)

9 कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क)

10 सहाय्यक भांडारपाल (गट-क)

11 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)

पद संख्या- 290 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) B.Com किंवा समतुल्य (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) M.Com किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.3: B.Com

पद क्र.4: B.Com

पद क्र.5: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

पद क्र.6: मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.9: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 19 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- mjp.maharashtra.gov.in