Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र पोलिस मोटार परिवहन विभागात भरती

0

पदाचे नाव: विशेष मोटार परिवहन अधिकारी (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र पोलीस

शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त पोलीस अधिकारी

पद संख्या: 06 पदे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्य लिपिक, आस्थापना शाखा-०१, विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार वाहतूक, महाराष्ट्र राज्य, पुणे, आंध्र, पुणे – ४११००७

अर्ज करण्याची मुदत: 28 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.mahapolice.gov.in