Take a fresh look at your lifestyle.

उत्तर रेल्वेत 4116 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या- 4116 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरी ठिकाण: उत्तर रेल्वे

अर्ज करण्याची मुदत: 24 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- nr.indianrailways.gov.in