जिद्द आणि कष्टाची जोड: मनीषा कामथे यांची मसाला उद्योगातील जागतिक झेप!
शिवरी (ता. पुरंदर) येथील मनीषा संतोष कामथे यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मसाला आणि प्रक्रिया उद्योगात मिळवलेले यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
संघर्षातून उदयाला आलेला व्यवसाय…