भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण
भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण…