Take a fresh look at your lifestyle.

बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना…

0

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून शिष्यवृत्ती दिली जाते

१ ली ते १२ वीपर्यंत – ₹2,500 ते ₹10,000 पर्यंत

डिप्लोमा / डिग्री / इंजिनिअरिंग / मेडिकल विद्यार्थ्यांना – ₹20,000 ते ₹1 लाख पर्यंत शिष्यवृत्ती

अर्ज केल्यानंतर मिळणाऱ्या अपॉईंटमेंट लेटरवर दिलेल्या तारखेला सुविधा केंद्रात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहा.

आवश्यक कागदपत्रे:

1️⃣ Appointment print

2️⃣ आधार कार्ड

3️⃣ राशनकार्ड

4️⃣ बोनाफाईड सर्टिफिकेट

5️⃣ उपस्थिती प्रमाणपत्र

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करा!

संपर्क- संबंधित जिल्हा कामगार कार्यालय