Take a fresh look at your lifestyle.

नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- 1)वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी)

2)सहाय्यक आयुक्त गट-ब

3)महापालिका उपसचिव

4)सहाय्यक विधि अधिकारी

5)कनिष्ठ अभियंता (विद्युत) गट-क

6)कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

पद संख्या- पद क्र.1: MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.3: (i) विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: विद्युत अभियांत्रिकी पदवी

पद क्र.6: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 04 फेब्रुवारी 2026

अधिकृत वेबसाईट- nmmc.gov.in