स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी: Current Affairs
1) लोकसभेत सादर करण्यात आलेले वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५, १९९५ च्या सध्याच्या वक्फ कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न करते. सर्वात वादग्रस्त बदल म्हणजे कलम ४० रद्द करणे. यामुळे सत्ताधारी युती आणि…