सेंट बँक होम फायनान्स मध्ये विविध जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 असिस्टंट जनरल मॅनेजर
2 मॅनेजर
3 सिनियर मॅनेजर
4 असिस्टंट मॅनेजर
5 ज्युनियर मॅनेजर
6 ऑफिसर
पद संख्या- 212 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CS/ICWA/CFA/MBA (Finance) (ii) 05/08/10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MBA (Sale & Marketing)/LLB (ii) 05/06/07 वर्षे अनुभव
पद क्र.3: LLB किंवा BE (Civil/Architecture/Town Planning) (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 25 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट- www.cbhfl.com