Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC)

पद संख्या- 309 जागा

शैक्षणिक पात्रता- B.Sc (Physics आणि Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Physics आणि Mathematics हे कोणत्याही सेमिस्टरमध्ये विषय असणे आवश्यक)​

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 24 मे 2025

अधिकृत वेबसाईट- www.aai.aero