वन विभागांतर्गत विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- सहाय्यक संचालक, मरिन जीवशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 3 जागा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता- राज्य प्रकल्प संचालक, GOI-UNDP-GCF प्रकल्प, महाराष्ट्र, आणि कार्यकारी संचालक, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302 वेकफिल्ड हाउस, 3रा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, मुंबई-400 001
अर्ज करण्याची मुदत- 28 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट mangroves.maharashtra.gov.in