10वी ते पदवीधरांना अणुऊर्जा विभागात नोकरीची सुवर्णसंधी
पदाचे नाव- कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक

पदसंख्या- 321 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 17 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://dae.gov.in