Take a fresh look at your lifestyle.

भारतीय निर्यात-आयात बँकेत भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक

पद संख्या- ४५ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्जाची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 18 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- eximbankindia.in