Take a fresh look at your lifestyle.

LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती

0

पदाचे नाव- सहायक व्यवस्थापक (वेब डेव्हलपर), सहायक व्यवस्थापक (व्यवसाय विश्लेषक)

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान/आयटी क्षेत्रातील पूर्णवेळ एमसीए, बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी किमान ६०% गुणांसह ०२) किमान ०४ वर्षे अनुभव. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पूर्णवेळ पदवी (विज्ञान आणि वाणिज्य) किंवा त्याहून अधिक ०२) किमान ०८ वर्षे अनुभव

एकूण पदे- ०२ जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- १५ नोव्हेंबर २०२२

अर्ज करण्याची वेबसाईट- https://www.lichousing.com/submit-resume