पुणे येथे IISER मध्ये तांत्रिक सहाय्यक पदांची भरती
पदाचे नाव- तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्रथम श्रेणीसह बी.ई. / बी. टेक. पदवी / समतुल्य श्रेणी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थापासून मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (MCA) पदवी किंवा एम.एस्सी किंवा समकक्ष, ०२ वर्षे अनुभव
एकूण पदे- ०१ जागा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज भरण्याची मुदत- ११ नोव्हेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट- www.iiserpune.ac.in