Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी कोणती कागदपत्रे आवश्यक; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

आवश्‍यक कागदपत्रे
– दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र

– महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)

– शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)

– आधार कार्ड

– कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)

– नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)

– लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)

– ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.

ऑनलाईन अर्ज करताना ही कागदपत्रे आवश्यक
1)तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.

2)जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

3)MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

4)लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड डोमिसाईल प्रमाणपत्र

5)(महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

6)प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत

7)जात प्रमाणपत्र वैधता

8)सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

9)आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी