कोल्हापूर पाटबंधारे विभागात भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

पदसंख्या- एकूण 05 जागा
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अधिकारी
नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग 2, सिंचन, भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर -416003
अर्ज करण्याची मुदत- 10/11/2022
अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in