Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

पदाचे नाव- सदस्य

पदसंख्या- एकूण 03 जागा

पात्रता- पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- उपसचिव, डेस्क-8, 6वा मजला, सामान्य प्रशासन विभाग, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400032

अर्ज करण्याची मुदत- 20/11/2022

अधिकृत वेबसाईट- www.maharashtra.gov.in