अणुऊर्जा विभागात रिक्त पदांची मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ज्युनियर स्टोअर कीपर

पदसंख्या- एकूण 70 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 10/11/2022
अधिकृत वेबसाईट- https://dpsdae.formflix.in/new-registration.php