Take a fresh look at your lifestyle.

महावितरण विभाग अकोला येथे अप्रेंटीस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- इलेक्ट्रीशियन, वायरमन, COPA

पदसंख्या- एकूण 53 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- अकोला

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 2 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in