महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत अधीक्षक व तत्सम पदांची भरती
पदाचे नाव- अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा)

पदसंख्या- एकूण 65 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 14 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://mpsc.gov.in/