स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

पदसंख्या- एकूण 20 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- हिंगोली
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- सचिव, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे आर.बी.एम.कॉलेज ऑफ एज्युकेशन (बीएड आणि एम.एड) हट्टा ता.बासमथ जि.हिंगोली पिन- 431705
अर्ज करण्याची मुदत- 01 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.srtmun.ac.in