केंद्रीय रस्ते वाहतूक विभागात पुणे येथे भरती
पदाचे नाव- पदवीधर / तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार

रिक्त जागा- 05 जागा
शैक्षणिक पात्रता- A Degree in Mechanical/ Automobile Engineering; A Diploma in Mechanical/ Automobile Engineering
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन / ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता– हेड-एएसडी, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पी.बी. नंबर 1897, पुणे-नाशिक रोड, भोसरी, पुणे – 411026
ई-मेल पत्ता– admingen@cirtindia.com
अर्ज करण्याची मुदत- 26 ऑक्टोंबर 2022
अधिकृत वेबसाईट- http://www.cirtindia.com/