इंडियन नेव्ही मध्ये अप्रेंटीस पदाची मोठी भरती २०२२
पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार(अप्रेंटीस)

एकूण पदे- 180 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक – 581 308
अर्ज करण्याची मुदत- 20 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट www.apprenticeshipindia.gov.in