10 वी ते पदवीधरांना संधी; डीबी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, लातूर अंतर्गत विविध पदाची भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, लेखापाल, कार्यालयीन अधीक्षक, संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, वॉर्डन, शिपाई, बस चालक.

एकूण पदे- जागा 28
शैक्षणिक पात्रता
प्रोफेसर– MBA P.hD
सहाय्यक प्राध्यापक– MBA P.hD
सहयोगी प्राध्यापक – MBA P.hD
अकाउंटंट – MA/BCOM/Tally
कार्यालय अधीक्षक – बी कॉम/बीएससी
संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ– BCA/MCA
लिपिक– Bcom/BSC
वॉर्डन– पदवीधर
शिपाई– SSC/HSC
बस चालक– परवाने
नोकरी ठिकाण- लातूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अध्यक्ष, राधेय चॅरिटेबल ट्रस्ट डीबी इन्स्टिट्यूट ऑफिस, तळमजला, शिवकामी सिल्व्हर नंदी स्टॉप औसा रोड ऑफिस लातूर
अर्ज करण्याची अंतिम- 30 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट-www.dbimrlatur.com