Take a fresh look at your lifestyle.

कल्याण डोंबिविली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स

एकूण पदे- 79जागा

शैक्षणिक पात्रता- वैद्यकीय अधिकारी MBBS with MCI Registration/ MMC Registration प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.Sc with DMLT

स्टाफ नर्स B.Sc Nursing / GNM with MNC Registration

नोकरी ठिकाण- कल्याण

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर- 2, ठाणे – 400064

अर्ज करण्याची मुदत- 02 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- kdmc.gov.in