महिला आर्थिक विकास महामंडळात भरती
पदाचे नाव- महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन)

शैक्षणिक पात्रता- शासकीय सेवेतून सेवानिवृत्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी
पदसंख्या- एकूण 01 जागा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ऑनलाइन (ई-मेल)- adm.mavim@gmail.com
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पोटमाळा, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051
अर्ज करण्याची मुदत- 27 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mavimindia.org