Take a fresh look at your lifestyle.

नीती आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ लीड (वरिष्ठ सल्लागार) / लीड (सल्लागार)

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया) च्या संस्था परीक्षांच्या विभाग A आणि B मध्ये उत्तीर्ण किंवा व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका (दोन वर्षे)

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- Under Secretary (Admn.-lA), NITI Aayog, Room No.418, NITI Bhawan, Sansad Marg, New Delhi- 110001

अर्ज करण्याची मुदत- 25 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- http://niti.gov.in