Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वे मध्ये भरती

0

रिक्त पदाचा तपशील 

गट क स्तर 4/स्तर 5:- 5 पदे

गट क स्तर 2/स्तर 3:- 16 पदे

पदसंख्या- २१ रिक्त जागा

पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता

स्तर 4 / स्तर 5:- उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असावी.

स्तर 2 / स्तर 3:- कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 12 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत:- १४ नोव्हेंबर २०२२

निवड प्रक्रिया- या रेल्वेमध्ये रीतसर स्थापन केलेल्या भरती समितीद्वारे प्रमाणपत्र (क्रीडा आणि शैक्षणिक) पडताळणीनंतर स्पोर्ट्स ट्रेल्समधील कामगिरीवर आधारित निवड केली जाईल.

अधिकृत वेबसाईट www.ser.indianrailways.gov.in