भारती विद्यापीठात भरती
पदाचे नाव- वॉर्डन, सुरक्षा पर्यवेक्षक, ड्रायव्हर, वॉचमन

शैक्षणिक पात्रता- जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, एलबीएस मार्ग, पुणे ४१११०३०.
अर्ज करण्याची मुदत- 28 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- bvp.bharatividyapeeth.edu