महावितरण मध्ये 178 जागांसाठी नवीन भरती सुरु
पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता
१) वायरमन
शैक्षणिक पात्रता:- ०१) इयत्ता १० वी (१०+२ पॅटर्नमध्ये) पास ०२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) वायरमन हा व्यवसाय घेऊन खुल्या गटासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी किमान ५५% मार्क्स मिळून परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा आहे.
२) इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता:- ०१) इयत्ता १० वी (१०+२ पॅटर्नमध्ये) पास ०२) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) इलेक्ट्रीशिअन हा व्यवसाय घेऊन खुल्या गटासाठी किमान ६०% व मागासवर्गीयांसाठी किमान ५५% मार्क्स मिळवून परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०३) शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा आहे.

पदसंख्या- १७८ जागा
नोकरीचे ठिकाण- रत्नागिरी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची मुदत- ३१ ऑक्टोबर २०२२
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in