नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे- 25 जागा
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी– MBBS MCI/MMC Council Registration
स्टाफ नर्स– GNM /BSC Nursing /MNC Council Registration
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी– MS/DNB (General Surgery) MCI/ MMC Council Registration
नौकरी ठिकाण- नांदेड
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रशिक्षण सभागृह, जंगमवाडी, नांदेड वाघाळा शहर मनपा दवाखाना, लॉयन्स नेत्र रुग्णालय शेजारी, वर्कशॉप कॉर्नर नांदेड पिन कोड – 431605
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 28 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- nwcmc.gov.in