Take a fresh look at your lifestyle.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगात अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- एकूण 09 जागा

निवड प्रक्रिया- मुलाखत

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- संचालक (प्रशासन आणि मानव संसाधन) खादी आणि ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, 3, इर्ला रोड, विलेपार्ले (प), मुंबई 400056 (महाराष्ट्र).

अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 09/11/2022

अधिकृत वेबसाईट- www.kvic.gov.in