अंबरनाथ नगर परिषदेत मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- सिव्हिल इंजिनीअर, एमआयएस स्पेशालिस्ट

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
पदांची संख्या- ०२ पदे
नोकरी ठिकाण- ठाणे
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- अंबरनाथ नगर परिषद कार्यालय
मुलाखतीची दिनांक- 12 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://thane.nic.in/