Take a fresh look at your lifestyle.

जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे अशासकीय सदस्य या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

पदाचे नाव- अशासकीय सदस्य

पदसंख्या- एकूण 28 जागा

पात्रता- पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, रायगड

अर्ज करण्याची मुदत- 07/11/2022

अधिकृत वेबसाईट- https://raigad.gov.in/