Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; भारतीय दक्षिण रेल्वे येथे ‘3000+ अप्रेंटीस’ पदांची भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार)

 

पदसंख्या- एकूण 3154

शैक्षणिक पात्रता- उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात 10वी (50% गुण), 12वी (50% गुण) आणि ITI उत्तीर्ण केलेले असावे.

निवड प्रक्रिया- मुलाखत व गुणवत्तेच्या आधारावर

नोकरीचे ठिकाण- तामिळनाडू

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 31 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- sr.indianrailways.gov.in