Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये भरती

0

पदाचे नाव- रजिस्ट्रार

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- ०१ पदे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- The President, C/o I/C Registrar, Maharashtra Nursing Council, 5th Floor, Bombay Matual Annex, Gunbow Street, Off. DN. N Road, Fort Mumbai- 400001

अर्ज करण्याची मुदत- 21 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.maharashtranursingcouncil.org