7 ते 10 वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी; गोवा राज्य अग्निशमन दलात भरती
पदाचे नाव- स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, सांत इनेज ,पणजी गोवा
अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 13 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://dfes.goa.gov.in/