Take a fresh look at your lifestyle.

मृद व जलसंधारण विभागात ‘अधिकारी’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- जलसंधारण अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- ६० पदे

नोकरी ठिकाण- वाशिम

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मृद व जलसंधारण विभाग,वाशीम जुनी नगर परिषद इमारत, अग्रसेन चौक, वाशीम 444505

अर्ज करण्याची मुदत- 15 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- waterconserve.maharashtra.gov.in