महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ‘सहाय्यक’ पदाची भरती
पदाचे नाव- कार्यालयीन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- 10 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- http://mahasecurity.gov.in/