Take a fresh look at your lifestyle.

प्रगत संगणन विकास केंद्रात 530 जागांसाठी भरती

0

पद क्र. पदाचे नाव व पद संख्या

1 प्रोजेक्ट असोसिएट- 30

2 प्रोजेक्ट इंजिनिअर- 250

3 प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर- 50

4 सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड- 200

शैक्षणिक पात्रता  

पद क्र.1: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D

पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 20 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.cdac.in/