Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात ‘प्राध्यापक’ पदाची थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- 35 पदे

नोकरी ठिकाण- रायगड

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- DBATU University Raigad

मुलाखतीची दिनांक- 10, 11, 12 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- http://www.dbatu.ac.in/