भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालयात ‘प्राध्यापक’ पदाची भरती
पदाचे नाव- प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

रिक्त पदांची संख्या- 35 पदे
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- The Principal, Adarsh Shikshan Vikas Mandal’s Bhimashankar Ayurved College, wadgaon Kashimbeg (Walunjwadi), Manchar Ghodegaon Road, Tal. Ambegaon, Dist. Pune- 410 503
अर्ज करण्याची मुदत- 14 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.bhimashankarayurvedcollege.edu.in/