आपल्याला CSC सेंटर हवयं? अशी करा ऑनलाईन नोंदणी
भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्विस
सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे जो या माध्यमातून
भारतातील प्रत्येक गावातून आधुनिक अश्या ऑनलाईन
सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर च्या
माध्यमातून देण्यात येतात. आपल्या महाराष्ट्रात राज्यमध्ये CSC (Common Service Centre) ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा या केंद्रातून दिल्या जातात.
CSC सेंटरची वैशिष्ट्ये
■ भारतातील लाखो युवा बेरोजगारांना उत्पन्न
मिळवण्याची संधी दिली गेली आहे. सीएससी द्वारे विविध प्रकल्प राबवून देशाला पूर्ण पणे ऑनलाईन जोडण्याचे काम करत आहेत.
■ गावातील लोकांना विविध सरकारी योजना आणि
विविध सरकारी दाखले संदर्भातील कामे एकाच
ठिकाणी केली जातात.
■ अनेक लोक सीएससी (CSC) सेंटर घेण्यासाठी
इच्छुक होते परंतु त्यासाठी नोंदणी चालू नसल्याने
नाराज होते परंतु आता पुन्हा देशात
■ सीएससी रजिस्ट्रेशन चालू झाले आहे परंतु या वेळी
तुम्हाला काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
CSC सेंटर साठी पात्रता
■ TEC सर्टिफिकेट (नवीन नियमांनुसार आवश्यक)
■ आधार कार्ड
■ पॅन कार्ड
■ कम्प्युटर हाताळण्याचे चे सामान्य ज्ञान
■ कमीत कमी 10 वी पास असावा
■ वयाची 18 वर्षे पूर्ण असावीत
CSC सेंटर साठी आवश्यक कागदपत्रे:
■ अर्जदारचा फोटो
■ Proof Of Identity Card
■ Proof of Address
■ कॅन्सल बँक चेक
■ पॅन कार्ड कॉपी
CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज
CSC सेंटर साठी ऑनलाईन नोंदणी अर्ज करताना सर्व
प्रथम CSC (सीएससी) ची अधिकृत वेबसाइट
https://register.csc.gov.in/ ला भेट द्या.