बँक ऑफ बडोदा मध्ये 346 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर- 320
2 e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर- 24
3 ग्रुप सेल्स हेड- 01
4 ऑपरेशन्स हेड-वेल्थ- 01

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in